Our Services

  • Home
  • Physiotherapy

Physiotherapy (फिजिओथेरपी) म्हणजे काय?

Physiotherapy (फिजिओथेरपी) म्हणजे शरीराच्या movement, strength आणि flexibility सुधारण्यासाठी केलेला वैद्यकीय उपचार. हे उपचार वेदना कमी करण्यास, recovery जलद करण्यास आणि पुन्हा normal जीवन जगण्यास मदत करतात.

फिजिओथेरपी कधी उपयुक्त ठरते?

  • Back pain व spine problems (पाठदुखी, मणक्याचे आजार)
  • Stroke नंतर rehabilitation
  • Paralysis किंवा nerve-related weakness
  • Parkinson’s disease सारख्या neurological disorders मध्ये
  • Joint stiffness किंवा arthritis
  • Sports injuries
City Neuro Clinic मध्ये आमचे aim आहे patients ना –
  • ✔️ Personalized physiotherapy exercises
  • ✔️ Pain relief techniques
  • ✔️ Lifestyle & posture guidance
  • ✔️ Rehabilitation programs

देणे, जेणेकरून ते independence परत मिळवू शकतील आणि quality of life सुधारेल.

हे Back pain, paralysis, stroke recovery, arthritis, sports injuries, spine disorders, Parkinson’s disease अशा conditions मध्ये उपयुक्त आहे.

Treatment duration problem किती severe आहे आणि patient ची progress कशी आहे यावर अवलंबून असतो. काहींना काही आठवडे लागतात तर काहींना महिन्याभरापर्यंत regular sessions लागतात.

सुरुवातीला हलकी अस्वस्थता किंवा stiffness वाटू शकतो, पण gradually exercises मुळे pain कमी होतो आणि strength वाढते.